Homeताज्या बातम्यापुणे जिल्हा मध्यवर्ती मत्स्य व्यवसाय सहकारी संघाच्या (फिशक ) नंदकुमार नगरे यांची...

पुणे जिल्हा मध्यवर्ती मत्स्य व्यवसाय सहकारी संघाच्या (फिशक ) नंदकुमार नगरे यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड .

SB 24 NEWS LIVE -प्रतिनीधी .
बारामती -बारामती तालुक्यातील सांगवी गावचे सामाजिक कार्यकर्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती मत्स्यव्यवसाय सहकारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली.नदकुमार नगरे हे सांगवी गावच्या राजकारणा मध्ये सक्रीय आहेत.त्यांनी सामाजिक ,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात सहभागी होउन कायम जनसेवेसाठी तयार असतात .
पुणे जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संघाची स्थापना नुकतीच झाली व नंदकुमार नगरे यांच्या सारखे कर्तव्य दक्ष असणारे अध्यक्ष लाभल्याने मत्स्य व्यवसायिक अत्यंत आनंदात असून नगरे यांचे अभिंनदन करत आनंद उत्साह साजरा केला .सांगवी गावातील एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती असणारे नंदकुमार नगरे यांनी मत्सव्यवसाय जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने सांगवी गावात व पंचक्रोशीत आनंद व्यक्त केला जात आहे.
या कार्यक्रमासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश भैय्या जगताप , गणपत खलाटे , विजय तावरे , बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे , माजी उपसरपंच बाळासाहेब तावरे ,ग्रामपचांयत सदस्य विलास आडके , दादा पाटील तावरे , चांगदेव तावरे , मच्छिद्र तावरे , धीरज तावरे , आशिष तावरे , अमर तावरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवक उपाध्यक्ष श्रीकांत तावरे समस्थ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

आज पुणे जिल्हा मध्यवर्ती मत्स्यव्यवसाय सहकारी संघाची पुणे जिल्ह्यात स्थापना झाली आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती मत्स्य व्यवसाय सहकारी संघाचा प्रथम अध्यक्ष म्हणून माझी नेमनूक केल्या बद्दल मी महाराष्ट्र राज्य मच्छिमार कृती समिती तथा महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे मी आभार व्यक्त करतो .
माझ्यावर दिलेल्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करुन जिल्ह्यातील मच्छिमारांवर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घेईन.””

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित.

0
रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित. रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज...

मुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर मंगळवारी एक दुचाकी गावातून होते चोरी...

0
मुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर मंगळवारी एक दुचाकी गावातून होते चोरी .वाहन पालक चिंतेत. मुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर...

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांचा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या...

0
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांचा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गौरव . वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक...

बारामती एम.सी .एन (M.C.N.न्युज चे बारामती तालुक्याचे प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना आदर्श पत्रकार...

0
बारामती एम.सी .एन (M.C.N.न्युज चे बारामती तालुक्याचे प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित . *आदर्श पत्रकार पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित* SB 24 NEWS...

ईद -ए – मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे भालदार परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये...

0
ईद -ए - मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे भालदार परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये अल्पोउपहाराचे वाटप . ईद -ए - मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे...

error: Content is protected !!