न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न.
SB 24 News प्रतिनिधी .
लाटे ता.बारामती येथील जनता शिक्षष संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .या वेळी विद्यार्थ्यांनी ,शिक्षकांनी ,व शिक्षकेतर कर्मच्यार्यांनी सहभाग घेतला होता. प्रशालेेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री .बारवकर टी.बी यांनी योग दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले .
ताडासन,वृक्षासन ,त्रिकोणासन ,भुजंगासन ,प्राणायम असे विविध प्रकारचे योगासनाचे प्रात्यक्षिके करुन योगाचे महत्व समजावून सांगण्यात आले .नियमित योगा केल्याने शारिरीक तंदरूस्ती ,मानसिक स्वास्थ्य ,एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते .श्री हिरवे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना असे मार्गदर्शन केले .शाळेच्या प्रांगणात शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या योग सत्रात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता .
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मच्यार्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले .
शेवटी सर्वांनी ” निरोगी जीवनासाठी नियमित योग करुया ” असा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता केली.
न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती येथे योग दिन उत्साहात साजरा.
आसमानी संकटानां तोंड देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे बिलीफ लिपिक ( न्यायालयीन ) पदी अक्षय शेलार चे घवघवीत यश.
अनेक आसमांनी संकटाना तोंड देऊन...
बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी .
मुर्टी व सात गावांना पाणी पुरवठा करणार्या जल जीवन प्राधिकरणाला देखिल दिली भेट.
बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व...
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा , शेतकर्यांना शासनाकडून पुर्णपणे मदत करणार असल्याचे कृषी मंत्री भरणे यांचे आश्वासन...