Homeताज्या बातम्याबारामती एम.सी .एन (M.C.N.न्युज चे बारामती तालुक्याचे प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना...

बारामती एम.सी .एन (M.C.N.न्युज चे बारामती तालुक्याचे प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित .

*आदर्श पत्रकार पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित*
SB 24 NEWS LIVE -प्रतिनिधी .

पुणे (बारामती) – एम.सी.एन न्यूज मराठीच्या वतीने देण्यात येणारा ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ पुणे जिल्हा प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना देण्यात आला.एम.सी.एन न्यूज मराठीच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक,वैद्यकीय,पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला,त्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे उपमुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्ष बारामती शहर कक्षप्रमुख,एम.सी.एन न्यूज मराठीचे पुणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार श्री.कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी उद्घाटक श्री.शैलेश काळे (उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद), श्री.पवन पाटील (तहसीलदार), डॉ.सुरज जाधव (मुख्याधिकारी,नगरपरिषद जळगाव जामोद),ॲड.संदीप उगले,श्री.निलेश काळे,श्री.रमेश जाधव,श्री.अमोल चौधरी,डॉ.वाकेकर,श्री.संदीप देशमुख,डॉ.किशोर कला,श्री.सचिन तायडे,मुख्य संपादक शामभाऊ तायडे व संपादक राजुभाऊ वाढे यांच्या शुभहस्ते सरोजदेवी किसनलालजी कला सहकार विद्या मंदिर, बुऱ्हाणपूर रोड,जळगाव जामोद येथे एम.सी.एन न्यूज मराठीच्या वर्धापनदिन कार्यक्रम सोहळ्यात प्रदान करण्यात आला.यावेळी मान्यवरांसह महाराष्ट्र राज्यातील प्रतिनिधी व वाचकवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.त्यांचे वैद्यकिय,सामाजिक,शैक्षणिक व पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असल्यामुळे त्यांना हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता.

0
जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता. जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता. SB 24...

आसमानी संकटानां तोंड देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे बिलीफ लिपिक ( न्यायालयीन )...

0
आसमानी संकटानां तोंड देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे बिलीफ लिपिक ( न्यायालयीन ) पदी अक्षय शेलार चे घवघवीत यश. अनेक आसमांनी संकटाना तोंड देऊन...

बारामती सत्र न्यायालयाचा दणका , अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप तर सावत्र आईची...

0
बारामती सत्र न्यायालयाचा दणका , अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप तर सावत्र आईची निर्दोष मुक्तता. सावत्र आईचे वकील म्हणुन अॅडो .अमोल सोनवणे यांचा...

बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी . मुर्टी व सात गावांना पाणी...

0
बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी . मुर्टी व सात गावांना पाणी पुरवठा करणार्या जल जीवन प्राधिकरणाला देखिल दिली भेट. बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व...

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा , शेतकर्यांना...

0
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा , शेतकर्यांना शासनाकडून पुर्णपणे मदत करणार असल्याचे कृषी मंत्री भरणे यांचे आश्वासन...

error: Content is protected !!