Homeताज्या बातम्याजानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीचे २...

जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीचे २ ऑक्टोंबर पासून उपोषण.

SB 24 NEWS LIVE .
सुपे – प्रतिनिधी .
बारामती,दौंड ,पुरंदर या तीन तालुक्यांना वरदान ठरलेल्या जानाई शिरसाई योजना १९९४ साली सुरु झालेली ही योजना अत्ता मोडकळीस आली आहे .
बारामती तालुक्यातील सुपे व पंचक्रोशीतील शेतीला या योजने द्वारे पाणी दिले जाते .
जानाई शिरसाई योजनेचा अनेक वर्ष दुरुस्ती न केल्या मुळे तसेच बंद पाईप लाईन पुरवठ्या द्वारे पाणी येतं नसल्याने शेतातील पिके जळतं असल्याने येथील शेतकरी संघर्ष कृती समितीने बंद पाईप लाईन ची मागणी केली असून जर मागणी पुर्ण नाही झाली तर २ ऑक्टोंबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती दिवशी अमरण उपोषणाचा ईशारा शेतकरी संघर्ष कृती समितीने दिला आहे .

“”१९९४ साली जानाई शिरसाई योजना सुपे गावाला वरदान ठरली होती .४५० रुपये खोटी खर्च करुन ही योजना सुरु केली होती .या योजनेला अत्ता ३३ वर्ष पुर्ण झाली असून या योजने द्वारे मिळणारे पाणी गळती होतं असल्याने पुरेशा पाण्या अभावी पिके जळून जातं आहे .
या साठी आम्ही राज्य शासनाकडे बंद पाईप लाईन योजनेची व इतर मागण्या केल्या असून बंद पाईप लाईन साठी शासनाने निधी दिला असला तरी ही योजना आज तागायती कागदावर असून प्रत्यक्ष अंमल बजावणी कधी होईल ? या साठी शेतकरी संघर्ष कृती समिती तर्फे २ ऑक्टोंबर रोजी आमरण उपोषण करणार आहोत.””
पोपट तात्या खैरे .
अध्यक्ष शेतकरी संघर्ष कृती समिती सुपे ,सदस्य -खडकवासला कालवा सल्लागार समिती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता.

0
जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता. जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता. SB 24...

आसमानी संकटानां तोंड देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे बिलीफ लिपिक ( न्यायालयीन )...

0
आसमानी संकटानां तोंड देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे बिलीफ लिपिक ( न्यायालयीन ) पदी अक्षय शेलार चे घवघवीत यश. अनेक आसमांनी संकटाना तोंड देऊन...

बारामती सत्र न्यायालयाचा दणका , अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप तर सावत्र आईची...

0
बारामती सत्र न्यायालयाचा दणका , अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप तर सावत्र आईची निर्दोष मुक्तता. सावत्र आईचे वकील म्हणुन अॅडो .अमोल सोनवणे यांचा...

बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी . मुर्टी व सात गावांना पाणी...

0
बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी . मुर्टी व सात गावांना पाणी पुरवठा करणार्या जल जीवन प्राधिकरणाला देखिल दिली भेट. बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व...

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा , शेतकर्यांना...

0
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा , शेतकर्यांना शासनाकडून पुर्णपणे मदत करणार असल्याचे कृषी मंत्री भरणे यांचे आश्वासन...

error: Content is protected !!