Homeताज्या बातम्यामुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर मंगळवारी एक दुचाकी गावातून...

मुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर मंगळवारी एक दुचाकी गावातून होते चोरी .वाहन पालक चिंतेत.

SB 24 News Live
मुर्टी प्रतिनिधी .
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील मुर्टी येथील सलग दोन आठवडे दुचाकींची चोरी झाली आहे .२५ ऑगस्ट मंगळवार या दिवशी अंकुश पिलोबा मोरे यांची दुचाकी स्पेलंडर कंपनीची MH 12 GG 4046 या नंबरची गाडी दुपारी ३ वाजता चोरीला गेल्याची माहिती पोलीस पाटील तृप्ती गदादे यांनी दिली .या घटने संदर्भात पोलीस चौकीत तक्रार नसल्याचे ही समजले.दुसर्या मंगळवारी दि-१ ऑगस्ट रोजी ही एक दुचाकी गायब झाली असून संबंधितील दुचाकी कंपनी व गाडी नंबर माहित नाही दुचाकीचे मालक गुंड्याबा कारंडे यांची असल्याचे समजले कागदपत्रा अभावी गुन्हा दाखल नसल्याचे समजले .दि ९ ऑगस्ट वार मंगळवार रोजी रात्री पावणे आकराच्या सुमारास मुर्टी ग्रामपंचायतीच्या समोरून संतोष मारुती शिंदे यांची रोजी Hero hf delux गाडी नंबर MH 42 AW 3460 यांची गाडी चोरीला गेली आहे. या संबंधित करंजे पोलीस चौकीत गुन्हा नोंदवला असून तपास सुरु असल्याचे समजले .
सततच्या आठवडे बाजारा मधून वाहन चोरीस जात असल्याने दुचाकी वाहन मालक चिंताग्रस्त पहायला मिळतं आहेत.
मुर्टी ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही गेल्या १ वर्षाहून अधिक काळ बंद असल्याने तपासाला अडथळा निर्माण होतं असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे .सीसीटीव्ही लवकरात लवकर दुरुस्ती करावे अशी मागणी मुर्टी ग्रामस्थांनी केली.मुर्टी मध्ये चोरीचे प्रमाण वाढतं असल्याने गावातील ,वाडीवस्त्यातील तरुणांनी स्वताच्या परिसरात देखभाल करावी व नागरिकांनी आपले मौल्यवान वस्तू ,दुचाकी वाहन हे सुरक्षित ठेवावे .असे आवाहन मुर्टी गावच्या पोलीस पाटील सौ.तृप्ती देविदास गदादे .
यांनी केले आहे.

मुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर मंगळवारी एक दुचाकी गावातून होते चोरी .वाहन पालक चिंतेत.
मुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर मंगळवारी एक दुचाकी गावातून होते चोरी .वाहन पालक चिंतेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित.

0
रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित. रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज...

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांचा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या...

0
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांचा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गौरव . वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक...

बारामती एम.सी .एन (M.C.N.न्युज चे बारामती तालुक्याचे प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना आदर्श पत्रकार...

0
बारामती एम.सी .एन (M.C.N.न्युज चे बारामती तालुक्याचे प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित . *आदर्श पत्रकार पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित* SB 24 NEWS...

ईद -ए – मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे भालदार परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये...

0
ईद -ए - मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे भालदार परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये अल्पोउपहाराचे वाटप . ईद -ए - मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे...
SB 24 NEWS वर बातम्यांसाठी संपर्क मुख्य संपादक -शरद रमेश भगत 7756089343.

पवईमाळ येथे भेंडीच्या प्रतवारी ,वर्गीकरण व सी.एफ .बी बॉक्समधील पॅकिंगचे प्रात्यक्षिक.

0
पवईमाळ येथे भेंडीच्या प्रतवारी ,वर्गीकरण व सी.एफ .बी बॉक्समधील पॅकिंगचे प्रात्यक्षिक. पवईमाळ येथे भेंडीच्या प्रतवारी, वर्गीकरण व सी. एफ. बी. बॉक्समधील पॅकिंगचे प्रात्यक्षिक पवईमाळ येथे भेंडीच्या प्रतवारी...

error: Content is protected !!