Homeताज्या बातम्यालोणी भापकर मधील बनसोडे परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम. मुलीच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद...

लोणी भापकर मधील बनसोडे परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम. मुलीच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद शाळा लोणी भापकर मध्ये शालेय साहीत्यांचे वाटप केेले.

लोणी भापकर मधील बनसोडे परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम.
मुलीच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद शाळा लोणी भापकर मध्ये शालेय साहीत्यांचे वाटप केेले.

लोणी भापकर मधील बनसोडे परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम.
SB 24 NEWS प्रतिनिधी.
लोणी भापकर – बारामती तालुक्यातील लोणी भापकर या छोट्याश्या गावातील बनसोडे परिवाराने कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी भापकर येथील शाळेत नेहा अविनाश बनसोडे हीच्या वाढदिवसा निमित्त वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला .
नेहाचे वडील अविनाश बनसोडे हे मजुरी करतात.तर आई विद्यमान उपसरपंच असून त्या शिवन क्लास घेतात .
अशा या कुटुंबातील नेहा ही अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थीनी असून शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले.कॉलेज मधील तरुण तरुणी वाढदिवस केक कापून तो केक न खाता चेहर्याला लावून केक साठी अनेक पैसे खर्च करतात .तेच पैसे जर सामाजिक कार्यात वापरले तर मनसोक्त आनंद मिळेल अशी भावना नेहा ने व्यक्त केली .
यावेळी पंचायत समितीचे सदस्य बाबा चोरमले ,ग्रामपंचायत सदस्य रविंद्र भापकर ,माजी मुख्याध्यापक संजय भापकर ,मुख्याध्यापक संदिप जगताप यांच्या हस्ते विद्यार्थ्यानां साहीत्य वाटप करुन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले .तसेच विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थिती रहाण्याचे आवाहन केले.
सदगुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव विजयसिंह भापकर ,ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार मदने ,पळशीचे उपसरपंच विठ्ठल इजगुडे ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अमोल मदने ,पत्रकार काशिनाथ पिंगळे ,शरद भगत ,दत्तात्रेय बनसोडे ,किरण मोरे ,चेतन मोरे ,सुहानी मोरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .
वाढदिवस केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून गरजू विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न आहे ,अशी भावना दलित पँथर मा.तालुका अध्यक्ष अविनाश बनसोडे यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित.

0
रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित. रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज...

मुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर मंगळवारी एक दुचाकी गावातून होते चोरी...

0
मुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर मंगळवारी एक दुचाकी गावातून होते चोरी .वाहन पालक चिंतेत. मुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर...

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांचा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या...

0
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांचा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गौरव . वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक...

बारामती एम.सी .एन (M.C.N.न्युज चे बारामती तालुक्याचे प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना आदर्श पत्रकार...

0
बारामती एम.सी .एन (M.C.N.न्युज चे बारामती तालुक्याचे प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित . *आदर्श पत्रकार पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित* SB 24 NEWS...

ईद -ए – मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे भालदार परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये...

0
ईद -ए - मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे भालदार परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये अल्पोउपहाराचे वाटप . ईद -ए - मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे...

error: Content is protected !!