Homeताज्या बातम्यान्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा .

न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा .

न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न.

SB 24 News प्रतिनिधी .

लाटे ता.बारामती येथील जनता शिक्षष संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .या वेळी विद्यार्थ्यांनी ,शिक्षकांनी ,व शिक्षकेतर कर्मच्यार्यांनी सहभाग घेतला होता. प्रशालेेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री .बारवकर टी.बी यांनी योग दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले .

ताडासन,वृक्षासन ,त्रिकोणासन ,भुजंगासन ,प्राणायम असे विविध प्रकारचे योगासनाचे प्रात्यक्षिके करुन योगाचे महत्व समजावून सांगण्यात आले .नियमित योगा केल्याने शारिरीक तंदरूस्ती ,मानसिक स्वास्थ्य ,एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते .श्री हिरवे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना असे मार्गदर्शन केले .शाळेच्या प्रांगणात शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या योग सत्रात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता .

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मच्यार्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले .

शेवटी सर्वांनी ” निरोगी जीवनासाठी नियमित योग करुया ” असा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता केली.

न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा.
न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती येथे योग दिन उत्साहात साजरा.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुर्टी यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबीर उत्साहात संपन्न. SB 24 NEWS -प्रतिनिधी. मुर्टी -(बारामती ) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची प्रथम जयंती आज संपुर्ण महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली .संपुर्ण महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष म्हणुन ओळखले जाणारे आदरणीय अजित दादांचे निधन २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले .त्यांनी बारामती तालुक्याचा संपुर्ण काया पालट केला .त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत .अजित दादांच्या प्रथम जयंती निमित्त मुर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते . या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय प्रभारी अधिकारी तृप्ती पुरी ,वैद्यकीय अधिकारी आकांक्षा लोणकर ,पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ रोहीणी ढोले ,बारामती पंचायत समितीचे सदस्य बाबा चोरमले ,जितेंद्र पवार ,निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासो जगदाळे ,मुर्टी गावचे प्रशासक सरपंच सौ कोमल जगताप ,उपसरपंच किरण जगदाळे ,मोहन जगदाळे ,श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टीचे मुख्याध्यापक श्री रामदास बांदल ,विद्यार्थी विद्यार्थीनी ,ग्रामस्थ तसेच आशा सेविका व आरोग्य केंद्र मुर्टी व उपकेंद्र वाकी येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसचालन पोंदकुले यांनी केले तर आभार डॉक्टर पुरी यांनी मानले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुर्टी यांच्या वतीने...

0
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुर्टी यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबीर उत्साहात संपन्न. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार...

लोणी भापकर मधील बनसोडे परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम. मुलीच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद शाळा लोणी...

0
लोणी भापकर मधील बनसोडे परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम. मुलीच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद शाळा लोणी भापकर मध्ये शालेय साहीत्यांचे वाटप केेले. लोणी भापकर मधील बनसोडे परिवाराचा कौतुकास्पद...

पुणे जिल्हा मध्यवर्ती मत्स्य व्यवसाय सहकारी संघाच्या (फिशक ) नंदकुमार नगरे यांची जिल्हा अध्यक्ष...

0
पुणे जिल्हा मध्यवर्ती मत्स्य व्यवसाय सहकारी संघाच्या (फिशक ) नंदकुमार नगरे यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड . पुणे जिल्हा मध्यवर्ती मत्स्य व्यवसाय सहकारी संघाच्या (फिशक...

न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सोमनाथ जगन्नाथ जाधव यांची...

0
न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे शाळा व्यवस्थापनेच्या समिती अध्यक्षपदी सोमनाथ जगन्नाथ जाधव यांची बिनविरोध निवड. SB 24 News प्रतिनिधी - सांगवी -न्यू इंग्लिश स्कूल खलाटे...

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी येथे नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन केले स्वागत.

0
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी येथे नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन केले स्वागत. SB 24 NEWS - मुर्टी प्रतिनिधी . संपुर्ण महाराष्ट्रात नविन शैक्षणिक वर्ष २०२६...

error: Content is protected !!