Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा...

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा , शेतकर्यांना शासनाकडून पुर्णपणे मदत करणार असल्याचे कृषी मंत्री भरणे यांचे आश्वासन .

SB 24 NEWS LIVE –
मुर्टी प्रतिनिधी .
सध्या महाराष्ट्र राज्यात प्रखरपणे दुष्काळ जाणवतं असून संपुर्ण शेतकरी वर्ग चिंताग्रस्त दिसतं आहे.
दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी इंदापुर ,दौंड व बारामती तालुक्यात दौरा केला.बारामती तालुक्यातील गेली अनेक वर्ष दुष्काळी गाव म्हणुन ओळख असणारे मुर्टी गावातील एका शेत बांधावर भरणे यांनी पहाणी केली .बाजरीचे पिक व इतर पिके ही पाण्या अभावी धोक्यात असल्याचे या वेळी कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले .महाराष्ट्र शासना तर्फे शेतकर्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखिल या वेळी दिले .मुर्टी येथील पिके पहाताना अनेक शेतकर्यांनी आपल्या व्यथा कृषी मंत्री यांना सांगितल्या .दत्ता मामा भरणे यांनी त्या शांतपणे ऐकून घेतल्या व या समस्यांवर राज्य शासनाकडून शेतकर्यांना परिपुर्ण मदत करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले .बारामती येथील मुर्टी दुष्काळ दौरा करत असताना त्यांच्या सोबतं विद्यमान पुणे जिल्हा वीरधवल जगदाळे ,पुणे जिल्हा सदस्या सौ रोहिणी ढोले ,बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे ,बारामती पंचायत समिती सदस्य तथा गटनेेते बाबासाहेब चोरमले ,सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब नलवडे ,निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासो गुलाब जगदाळे ,मुर्टी गावच्या सरपंच सौ कोमल प्रशांत जगताप ,उपसरपंच किरण जगदाळे ,अरविंद जगदाळे ,मोहन जगदाळे ,तानाजी राजपुरे ,रविंद्र शिंदे व ग्रामस्थ ,शेतकरी उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता.

0
जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता. जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता. SB 24...

आसमानी संकटानां तोंड देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे बिलीफ लिपिक ( न्यायालयीन )...

0
आसमानी संकटानां तोंड देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे बिलीफ लिपिक ( न्यायालयीन ) पदी अक्षय शेलार चे घवघवीत यश. अनेक आसमांनी संकटाना तोंड देऊन...

बारामती सत्र न्यायालयाचा दणका , अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप तर सावत्र आईची...

0
बारामती सत्र न्यायालयाचा दणका , अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप तर सावत्र आईची निर्दोष मुक्तता. सावत्र आईचे वकील म्हणुन अॅडो .अमोल सोनवणे यांचा...

बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी . मुर्टी व सात गावांना पाणी...

0
बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी . मुर्टी व सात गावांना पाणी पुरवठा करणार्या जल जीवन प्राधिकरणाला देखिल दिली भेट. बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व...

जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीचे २ ऑक्टोंबर पासून...

0
जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीचे २ ऑक्टोंबर पासून उपोषण. जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष कृती...

error: Content is protected !!