Homeताज्या बातम्यादिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुर्टी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुर्टी यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबीर उत्साहात संपन्न.

SB 24 NEWS -प्रतिनिधी.
मुर्टी -(बारामती ) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची प्रथम जयंती आज संपुर्ण महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली .संपुर्ण महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष म्हणुन ओळखले जाणारे आदरणीय अजित दादांचे निधन २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले .त्यांनी बारामती तालुक्याचा संपुर्ण काया पालट केला .त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत .अजित दादांच्या प्रथम जयंती निमित्त मुर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते .
या वेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ रोहीणी ढोले ,बारामती पंचायत समितीचे सदस्य बाबा चोरमले ,जितेंद्र पवार ,निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासो जगदाळे ,मुर्टी गावचे प्रशासक सरपंच सौ कोमल जगताप ,उपसरपंच किरण जगदाळे ,मोहन जगदाळे ,श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टीचे मुख्याध्यापक श्री रामदास बांदल ,प्रथमिक आरोग्य केंद्र मुर्टी येथील प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर तृप्ती पुरी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकांक्षा लोणकर तसेच आशा सेविका व आरोग्य केंद्र मुर्टी येथील सर्व कर्मचारी ,ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसचालन पोंदकुले यांनी केले तर आभार डॉक्टर पुरी यांनी मानले.
मुर्टी पंचक्रोशीतील सर्व गावातील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला असून एकूण ६६९ रुग्णांची तपासणी करण्यात आली .

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुर्टी यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबीर उत्साहात संपन्न. SB 24 NEWS -प्रतिनिधी. मुर्टी -(बारामती ) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची प्रथम जयंती आज संपुर्ण महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली .संपुर्ण महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष म्हणुन ओळखले जाणारे आदरणीय अजित दादांचे निधन २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले .त्यांनी बारामती तालुक्याचा संपुर्ण काया पालट केला .त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत .अजित दादांच्या प्रथम जयंती निमित्त मुर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते . या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय प्रभारी अधिकारी तृप्ती पुरी ,वैद्यकीय अधिकारी आकांक्षा लोणकर ,पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ रोहीणी ढोले ,बारामती पंचायत समितीचे सदस्य बाबा चोरमले ,जितेंद्र पवार ,निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासो जगदाळे ,मुर्टी गावचे प्रशासक सरपंच सौ कोमल जगताप ,उपसरपंच किरण जगदाळे ,मोहन जगदाळे ,श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टीचे मुख्याध्यापक श्री रामदास बांदल ,विद्यार्थी विद्यार्थीनी ,ग्रामस्थ तसेच आशा सेविका व आरोग्य केंद्र मुर्टी व उपकेंद्र वाकी येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसचालन पोंदकुले यांनी केले तर आभार डॉक्टर पुरी यांनी मानले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुर्टी यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबीर उत्साहात संपन्न.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता.

0
जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता. जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता. SB 24...

आसमानी संकटानां तोंड देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे बिलीफ लिपिक ( न्यायालयीन )...

0
आसमानी संकटानां तोंड देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे बिलीफ लिपिक ( न्यायालयीन ) पदी अक्षय शेलार चे घवघवीत यश. अनेक आसमांनी संकटाना तोंड देऊन...

बारामती सत्र न्यायालयाचा दणका , अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप तर सावत्र आईची...

0
बारामती सत्र न्यायालयाचा दणका , अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप तर सावत्र आईची निर्दोष मुक्तता. सावत्र आईचे वकील म्हणुन अॅडो .अमोल सोनवणे यांचा...

बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी . मुर्टी व सात गावांना पाणी...

0
बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी . मुर्टी व सात गावांना पाणी पुरवठा करणार्या जल जीवन प्राधिकरणाला देखिल दिली भेट. बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व...

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा , शेतकर्यांना...

0
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा , शेतकर्यांना शासनाकडून पुर्णपणे मदत करणार असल्याचे कृषी मंत्री भरणे यांचे आश्वासन...

error: Content is protected !!