Homeक्राईममाळेगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत एका व्यक्तीवर जीव घेणा हल्ला . आरोपी...

माळेगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत एका व्यक्तीवर जीव घेणा हल्ला . आरोपी अजिंक्य उर्फ पप्पु सुरेश भोसले व दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल .

माळेगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत एका व्यक्तीवर जीव घेणा हल्ला .
आरोपी अजिंक्य उर्फ पप्पु सुरेश भोसले व दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल .

SB 24 NEWS -प्रतिनिधी .
माळेगाव येथील शिवनगर येथील नितीन वसंतराव तावरे वय ५२ वर्षे .यांच्यावर अजिंक्य उर्फ पप्पु सुरेश भोसले व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी लोखंडी रॉड ने जीव मारण्याचा प्रयत्न केला .
नितीन वसंतराव तावरे हे माळेगाव येथून केस कापून व केसाला डाय लावून स्वताच्या मोटार सायकलने घरी निघाले असता माळेगाव बु.गावच्या हद्दीतील माळेगाव शिरवली रोडवर असणार्या दफन भूमी जवळ आरोपी अजिंक्य उर्फ पप्पु भोसले च्या गाडीवर असलेले त्याचे दोन साथीदार (अनोळखी इसम ) यांनी तावरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी च्या मोटार सायकलला धडक दिली त्यांनी आणलेल्या लोखंडी रॉड नितीन तावरे यांच्या छातीवर मारुन त्यानां जीवे मारण्याची धमकी दिली .आमच्या विरोधात साक्ष देऊन गावच्या राजकारणात लय पुढे पुढे करतोस काय ?असे म्हणतं आरोपीने पुन्हा लोखंडी रॉड ने मारुन गाडीवरुन खाली पाडले .आरोपी सोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी तावरे यांना लाथा बुक्या मारून गंभीर स्वरुपाची दुखापत तावरे यांना केली आहे .
नितीन वसंतराव तावरे यांनी माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये अजिंक्य उर्फ पप्पु सुरेश भोसले व इतर दोन अनोळखीं विरोधात खुनाचा प्रयत्न (Attempt to murder )BNS 109 (1) , स्वेच्छेने दुखापत BNS 115 (2 ) ,126 (2 ) ,351 (2 ) ,(3) 352,3(5) या विविध भारतीय न्याय सहीते नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास बारामती उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम ,माळेगाव पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी कुंडलिक सपकाळ यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस इन्स्पेक्टर देवीदास साळवे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित.

0
रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित. रविंद्र बापु जाधव यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने युवा समाज...

मुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर मंगळवारी एक दुचाकी गावातून होते चोरी...

0
मुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर मंगळवारी एक दुचाकी गावातून होते चोरी .वाहन पालक चिंतेत. मुर्टी मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले , दर...

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांचा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या...

0
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन मोहिते यांचा अप्पर पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गौरव . वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरिक्षक...

बारामती एम.सी .एन (M.C.N.न्युज चे बारामती तालुक्याचे प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना आदर्श पत्रकार...

0
बारामती एम.सी .एन (M.C.N.न्युज चे बारामती तालुक्याचे प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित . *आदर्श पत्रकार पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित* SB 24 NEWS...

ईद -ए – मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे भालदार परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये...

0
ईद -ए - मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे भालदार परिवारातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये अल्पोउपहाराचे वाटप . ईद -ए - मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर येथे...

error: Content is protected !!