Homeताज्या बातम्यान्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सोमनाथ जगन्नाथ...

न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सोमनाथ जगन्नाथ जाधव यांची बिनविरोध निवड.

न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे शाळा व्यवस्थापनेच्या समिती अध्यक्षपदी सोमनाथ जगन्नाथ जाधव यांची बिनविरोध निवड.

SB 24 News प्रतिनिधी –

सांगवी -न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती लाटे येथे सन २०२६ -२७ च्या वार्षिक शालेय नियोजनासाठी आज शिक्षक व पालकांची संयुक्त बैठक संपन्न झाली .या बैठकीत सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी श्री सोमनाथ जगन्नाथ जाधव यांची तर उपाध्यक्ष पदी सौ.अश्विनी गणेश कुंभार यांची निवड करण्यात आली .

यावेळी शाळेचे प्रभारी मुख्यध्यापक श्री बोरकर सर यांच्या हस्ते समितीचे माजी अध्यक्ष श्री भगवानराव पिंगळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित अध्यक्ष श्री सोमनाथ जाधव यांनी सत्कार स्विकारून मनोगत व्यक्त केले .

“या पुढील काळात शाळेसाठी अवश्यक असणार्या भौतिक सुविधा  उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे .

शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी  शिक्षक व पालकांच्या सहकार्याने  काम करेन .”

असे आश्वासन या वेळी जाधव यांनी दिले .या बैठकीस प्रशालेतील शिक्षक श्री बारवकर सर ,श्री हिरवे सर ,श्री खलाटे सर ,श्री काळे सर ,श्री देवकाते सर ,श्री शेळके सर ,सौ.दानवले मॅडम ,सौ .शेळके मॅडम यांच्या सह बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुर्टी यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबीर उत्साहात संपन्न. SB 24 NEWS -प्रतिनिधी. मुर्टी -(बारामती ) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची प्रथम जयंती आज संपुर्ण महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली .संपुर्ण महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष म्हणुन ओळखले जाणारे आदरणीय अजित दादांचे निधन २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले .त्यांनी बारामती तालुक्याचा संपुर्ण काया पालट केला .त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत .अजित दादांच्या प्रथम जयंती निमित्त मुर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते . या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय प्रभारी अधिकारी तृप्ती पुरी ,वैद्यकीय अधिकारी आकांक्षा लोणकर ,पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ रोहीणी ढोले ,बारामती पंचायत समितीचे सदस्य बाबा चोरमले ,जितेंद्र पवार ,निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासो जगदाळे ,मुर्टी गावचे प्रशासक सरपंच सौ कोमल जगताप ,उपसरपंच किरण जगदाळे ,मोहन जगदाळे ,श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टीचे मुख्याध्यापक श्री रामदास बांदल ,विद्यार्थी विद्यार्थीनी ,ग्रामस्थ तसेच आशा सेविका व आरोग्य केंद्र मुर्टी व उपकेंद्र वाकी येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसचालन पोंदकुले यांनी केले तर आभार डॉक्टर पुरी यांनी मानले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुर्टी यांच्या वतीने...

0
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुर्टी यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबीर उत्साहात संपन्न. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार...

लोणी भापकर मधील बनसोडे परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम. मुलीच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद शाळा लोणी...

0
लोणी भापकर मधील बनसोडे परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम. मुलीच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद शाळा लोणी भापकर मध्ये शालेय साहीत्यांचे वाटप केेले. लोणी भापकर मधील बनसोडे परिवाराचा कौतुकास्पद...

पुणे जिल्हा मध्यवर्ती मत्स्य व्यवसाय सहकारी संघाच्या (फिशक ) नंदकुमार नगरे यांची जिल्हा अध्यक्ष...

0
पुणे जिल्हा मध्यवर्ती मत्स्य व्यवसाय सहकारी संघाच्या (फिशक ) नंदकुमार नगरे यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड . पुणे जिल्हा मध्यवर्ती मत्स्य व्यवसाय सहकारी संघाच्या (फिशक...

न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा .

0
न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती ,लाटे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न. SB 24 News प्रतिनिधी . लाटे ता.बारामती येथील जनता शिक्षष संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल...

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी येथे नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन केले स्वागत.

0
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी येथे नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन केले स्वागत. SB 24 NEWS - मुर्टी प्रतिनिधी . संपुर्ण महाराष्ट्रात नविन शैक्षणिक वर्ष २०२६...

error: Content is protected !!