Homeशिक्षण-प्रशिक्षणशैक्षणिकश्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी येथे नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन केले...

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी येथे नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन केले स्वागत.

SB 24 NEWS – मुर्टी प्रतिनिधी .
मुर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयत नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत .संपुर्ण महाराष्ट्रात नविन शैक्षणिक वर्ष २०२६ -२७ चालू झाले आहे .जिल्हा परिषद शाळा असो वा इंग्रजी माध्यमांच्या शाळा किंवा माध्यमिक विद्यालय असो .या सर्वच शाळा सुरु झाल्या असून मुर्टी येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे नविन प्रवेश घेणार्या विद्यार्थी अथवा विद्यार्थीनीला मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन व पाचवीतील काही विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .या वेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य लालासाहेब नलवडे ,स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य नानासो जगदाळे ,मोहन जगदाळे ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार गट ) पुणे जिल्हा उपाध्यक्ष वसंत जगदाळे , पालक वर्ग ,विद्यार्थी व शिक्षक उपस्थितीत होते .प्रभारी मुख्याध्यापक श्री रामदास बांदल सर यांनी विद्यार्थ्यांना सुचना केल्या .या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्री लडकत सर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता.

0
जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता. जोगवडी -कोळविहीरे रस्त्याची दुरावस्था ,वाहन चालकांची वाहन चालवताना होते कसरत.खड्यांमुळे अपघाताची शक्यता. SB 24...

आसमानी संकटानां तोंड देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे बिलीफ लिपिक ( न्यायालयीन )...

0
आसमानी संकटानां तोंड देत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे बिलीफ लिपिक ( न्यायालयीन ) पदी अक्षय शेलार चे घवघवीत यश. अनेक आसमांनी संकटाना तोंड देऊन...

बारामती सत्र न्यायालयाचा दणका , अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप तर सावत्र आईची...

0
बारामती सत्र न्यायालयाचा दणका , अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप तर सावत्र आईची निर्दोष मुक्तता. सावत्र आईचे वकील म्हणुन अॅडो .अमोल सोनवणे यांचा...

बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी . मुर्टी व सात गावांना पाणी...

0
बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व मोढवे येथील पिकांची पहाणी . मुर्टी व सात गावांना पाणी पुरवठा करणार्या जल जीवन प्राधिकरणाला देखिल दिली भेट. बारामतीच्या प्रातांकडून मुर्टी व...

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा , शेतकर्यांना...

0
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची बारामती तालुका दुष्काळ पहाणी दौरा , शेतकर्यांना शासनाकडून पुर्णपणे मदत करणार असल्याचे कृषी मंत्री भरणे यांचे आश्वासन...

error: Content is protected !!