Homeआरोग्यमोरगाव येथे आपत्कालीन रुग्णवाहिकाचा थांबा होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी संदीप कदम...

मोरगाव येथे आपत्कालीन रुग्णवाहिकाचा थांबा होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी संदीप कदम (ढोले ) यांची पुणे जिल्हा मुख्याधिकार्यांना पत्र.

आपतकालीन (१०८ ) रुग्णवाहीकेचे मोरगाव येथे थांबा होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहीणी ढोले यांचे पुणे जिल्हा मुख्याधिकार्यानां दिले निवेदन.
पुणे -प्रतिनिधी .
मोरगाव येथील निलेश शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला होता या वेळी कुटुंबीयांनी १०८ म्हणजेच आपतकालीन रुग्णवाहिकेला फोन केला होता .आपतकालीन रुग्णवाहीका जेजुरी ,सुपा ,बारामती अशा ठिकाणी असतात ,६ मे दिवशी या पैकी एक ही आपत्कालीन रुग्णवाहीका मिळाली नसल्याने निलेश शिंदे यांचे निधन झाल्याचे शिंदे कुटुंबीयानीं पुणे जिल्हा सदस्या सौ रोहीणी कदम यांना सांगितले .ही गोष्ट रोहीणी ढोले यांनी गांभीर्यांनी घेत पुणे जिल्ह्याचे मुख्याधिकारी गजानन पाटील आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८ रुग्णवाहीका स्टेशन श्री क्षेत्र मोरगाव येथे स्टेशन होण्यासाठी निवेदन दिले या निवेदनाला गजानन पाटील यांनी तत्वता मंजुरी दिली असून येत्या काळात ज्या रुग्णवाहिका रुग्णास बारामती मधून विलंबाने भेटत होत्या अत्ता त्या विना अवलंब होता रुग्णांना लवकरच रुग्णवाहिका विनामुल्य मिळणार असल्याचे रोहिणी संदीप कदम (ढोले ) यांनी सांगितले .
या कामामुळे रोहिणी संदीप कदम (ढोले ) यांचे कौतुक मोरगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी घेतली छगन आण्णा जाधव...

0
जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी घेतली छगन आण्णा जाधव यांची भेट. मोरगाव -प्रतिनिधी मोरगाव येथील जय मल्हर क्रांती संघटनेचे जैष्ठ...

अमेरिकेच्या नवीन दरांमध्ये पहिल्या तिमाहीत चिनी अर्थव्यवस्था 5.4% वाढली

0
बीजिंग, चीन: चीनने बुधवारी सांगितले की, पहिल्या तिमाहीत त्याच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज 5.4 टक्के वाढला आहे कारण निर्यातदारांनी अमेरिकेच्या नवीन शुल्काच्या जोरावर फॅक्टरी गेट्समधून वस्तू...

मँचेस्टर युनायटेड चेस ल्योन जिंकल्यामुळे आंद्रे ओनानाला डेस्टिनीसह तारखेचा सामना करावा लागला

0
गुरुवारी युरोपा लीगमध्ये ल्योनविरुद्धच्या मॅनचेस्टर युनायटेडच्या कारकिर्दीसाठी आंद्रे ओनानाला संभाव्य मेक-ब्रेक सामन्याचा सामना करावा लागला आहे. फ्रान्समधील उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्याच्या पुढे कॅमेरून आंतरराष्ट्रीय...

एचपी ओम्निबूक एआय पीसी इंटेल चंद्र तलावासह रीफ्रेश, एएमडी क्रॅकन पॉईंट सीपीयू: किंमत, वैशिष्ट्ये

0
एचपी ओम्निबूक अल्ट्रा 14, ओम्निबूक एक्स फ्लिप 14, ओम्निबूक 7 आणि ओम्निबूक 5 आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत, त्यामुळे किंमती सुरू होतात. 78,999. ओम्निबूक...

error: Content is protected !!